1 नवंबर 2023 से 31 अक्टूबर 2024 तक मेष – (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ) आपका राशि स्वामी मंगल है जो वर्ष के प्रारंभ में सप्तम भाव में, शनि का एकादश भाव में और गुरु का भ्रमण आपकी राशि में हो रहा है जो शुभ फलकारी […]
Month: November 2023
Alexander the Great | जगज्जेत्याचा अंत
वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो जग जिंकायला निघाला. आपल्या पित्याचे अपुरे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे पर्शियन साम्राज्यावर आपला झेंडा फडकवणे, या उद्देशाने तो निघाला. पण पाहता पाहता त्याच्या महत्त्वाकांक्षेने जग जिंकून घेण्यासाठी पंख पसरवायला सुरुवात केली. ज्याला आपण भारतीय उपखंडात सिकंदर म्हणून ओळखतो, तो मॅसेडोनियाचा अलेक्झांडर द ग्रेट, हा जगातील […]
निसर्गोचाराद्वारे घ्या फुफ्फुसांची काळजी!
फुफ्फुस मानवी शरीराच्या जटिल प्रणालीचा भाग फु आहेत जी शरीरात ऑक्सिजन आणण्याचे आणि शरीरातून कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्याचे काम करते. विश्रांतीच्या वेळी प्रौढ व्यक्तीचा सामान्य श्वसन दर १२ ते १८ श्वास प्रति मिनिट असतो. श्वासोच्छवासाचा दर १२ पेक्षा कमी किंवा विश्रांती घेत असताना २५ पेक्षा जास्त श्वासोच्छ्वास हे आरोग्याची वाईट […]
कथासिंगूरमधील ‘नॅनो’ प्रकल्पाची-धश्चोटराजकारणाची !
टाटा उद्योग समूहातील अग्रगण्य टाटा मोटर्स या कंपनीने १८ मे २००६ रोजी एक लाख रुपयांच्यापेक्षा कमी किंमत असलेल्या ‘नॅनो’ मोटारीचे प्रतिवर्षी एक लाख उत्पादन करण्याचा प्रकल्प पश्चिम बंगालमधील सिंगूर या गावी उभारत असल्याची घोषणा केली. त्यावेळी त्या राज्यामध्ये डाव्या पक्षांची सत्ता होती. टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. रतन टाटा यांनी […]
चिकनगुनियाचा विषाणू जगातून नाहीसा होणार
अमेरिकेची पहिल्या लसीला मान्यता • वॉशिंग्टन, अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चिकनगुनियासाठी जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली. संक्रमित डासांमुळे पसरणारा या विषाणू अन्न आणि औषध प्रशासनाने जागतिक आरोग्य धोका असल्याचे म्हटले होते. मात्र, पहिल्या लसीला मान्यता मिळाल्यामुळे हा चिकनगुनियाचा विषाणू आता नाहीसा होणार आहे. युरोपच्या व्हॅल्व्हाने विकसित केलेली ही लस खलहळया नावाने […]
मुद्रित तंत्रज्ञानातील जादूचा दिवा : थ्रीडी प्रिंटर!
नवनवीन तंत्रज्ञान जुन्या पिढ्यांना अनेकदा आश्चर्यकारक वाटते. आमच्या लहानपणी फोनवर पलीकडचा माणूस दिसेल ही कल्पनादेखील जगातले आठवे आश्चर्य वाटायचे! सध्या बोलबाला असलेल्या थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानातील पुढची पावले अनेकांना चकित करणारी आहेत. आज जरी थ्रीडी प्रिंटिंग अस्तित्वात आले असले तरीही ही कल्पना अनेक वर्षांपूर्वी स्टार ट्रेक : द नेक्स्ट जनरेशनमध्ये दिसली […]
शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलन यंदा जहाजावर!
शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहावं विश्व मराठी संमेलन येत्या २६ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय जहाजावर रंगणार आहे. जगातील अशा प्रकारचं हे पहिलं तरंगतं साहित्य संमेलन लक्षद्वीपमध्ये होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद नौदलाचे निवृत्त अधिकारी ‘शौर्य चक्र’ पदकानं सन्मानित, कमोडोर जय चिटणीस संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत; स्वागताध्यक्षपदी निलेश गायकवाड आहेत आणि संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ […]
मधुमेहींची इन्सुलिनच्या वेदनापासून होणार सुटका; लवकरच येणार स्प्रे
मधुमेहाचा त्रास सहन करीत असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. लवकरच मधुमेही रुग्णांची इन्सुलिनच्या वेदनांपासून सुटका होण्याची शक्यता आहे. येत्या दोन-तीन वर्षांत इन्सुलिन स्प्रे बाजारात येऊ शकतो. त्याच्या मदतीने रुग्ण इंजेक्शनऐवजी तोंडावाटे इन्सुलिन शरीरात घेऊ शकतील. प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली कंपनी निडलफ्री टेक्नॉलॉजी प्रा. लि. ने दावा केला आहे […]
आता नेट, पीएचडी न करताच प्राध्यापकाची नोकरी मिळवा
यूजीसीने जारी केल्या ४२ अधिसूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अनेक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये नेट आणि पीएचडी न करताही प्राध्यापक होण्याची संधी दिली आहे. यूजीसीने यासंदर्भात ४२ अधिसूचना जारी केल्या. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह त्यांचा सीव्ही महाविद्यालयाच्या ईमेल आयडीवर पाठवावा लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या पृष्ठभूमीवर यूजीसीने एक नवीन […]