कलावंताचा स्नेह मिलन आणि सत्कार समारंभ सोहळा संपन्न वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : (प्रतिनिधी स्थानिक ) दीवाळी निमित्त कलावंताचा स्नेहमिलन् समारंभ तथा सत्कार सोहळा आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की “महानाट्य सह्याद्री” च्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील सर्व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ संस्थापक अध्यक्ष निर्माता निर्देशक […]
Month: November 2022
सैनिकांसोबत दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क ग्राम शिर्ला (अंधारे) : सैनिकांचे गाव अशी ओळख निर्माण करणाऱ्या ग्राम शिर्ला येथे रविवार दिनांक १३/ ११/ २०२२ ला सकाळी १०.३० शहीद कैलास निमकंडे स्मारक येथे सैनिकांसोबत दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास मा. नितीनजी देशमुख (आमदार बाळापूर विधान सभा) महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अतिरिक्त […]
देशातील १० लाख रेशन कार्ड रद्द होणार
मोफत धान्य मिळणेही होणार बंद : आयकर भरणाऱ्यांची, १० बिघे जमीनधारकांची नावे वगळली वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मुंबई/नवी दिल्ली : सरकारी रेशनचा अवैध लाभ घेत आहेत, अशा देशभरातील १० लाख लोकांच्या बनावट शिधापत्रिका रद्द होणार आहेत. लवकरच या शिधापत्रिकांवरील रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. बनावट शिधापत्रिकाधारकांनी घेतलेल्या रेशनपोटी सरकारकडून वसुलीही […]
देशावरील परकीय कर्जाचे आव्हान!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार गेल्या दीड दशकात परकीय कर्जाचे ओझे वाढत चालल्याचे दिसून येते. २००६ मध्ये हे कर्ज १३९.१ अब्ज डॉलर होते आणि ते आता ६२० अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाले आहे. मात्र, या काळात भारताच्या जीडीपीतही वाढ झाली आहे. यामुळे जीडीपीच्या प्रमाणात परकीय कर्जाची पातळीही नियंत्रित राहिली आहे. […]
पाटील समाज अकोलातर्फे रविवारी परिचय मेळावा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला – पाटील समाज अकोला शाखेतर्फे रविवार, १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राहील. या वेळेत जास्तीत जास्त उपवर मुले मुली व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सदर […]
धर्मराज नारायण गुरु महाराज “माहुलीकर”
धर्मराज नारायण गुरु महाराजांचा जन्म प्रभु रामचंद्राच्या अयोध्या नगरीतला. त्यांचे मूळ नाव धर्मराज. धर्मराज त्या वेळी जेमतेम सहा-सात वर्षाचे असतील तोच एका रात्री गाढ झोपेत असतांना, करवती काठाचे धोतर नेसलेले, अंगात रेशमी अंगरखा, खांद्यावर जरीचे उपरणे, डोक्यावर जरीची टोपी, डाव्या पायात चांदीचा तोडा, गळ्यात गुलाबाच्या फुलांची माळ, दोन्ही पायात चंदनाच्या […]
पृथु राजाची कथा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क प्रस्तुत कथा महाभारताच्या शांतिपर्वात राजधर्मानुशासन या प्रकरणात आली आहे. अध्याय ५९. भीष्माचार्य युधिष्ठिराला राजधर्म समजावून सांगत असताना युधिष्ठिराने विचारले की, राजा या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? ते मला सांगा. त्यासंदर्भात भीष्मांनी ही कथा सांगितली. ___ फार पूर्वी, कृतयुगात राज्य नव्हते व राजाही नव्हता. दंड नव्हता व दंडनीय […]
यंदाची लग्नसराई मार्चपर्यंत, ३१ मुहूर्त!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. तुळशी विवाहाला ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. यानंतर लग्नसराईची धामधूम सुरू होणार आहे. यंदा २६ नोव्हेंबरपासून मार्चअखेर तब्बल ३१ मुहर्त आहेत. कोरोनानंतरच्या यावर्षीचा लग्नाचा सिझन धुमधडाक्यात साजरा होणार आहे. कार्तिक पौर्णिमेला समृद्धी, संपन्नतेचा सोहळा असलेला दीपावलीचा समारोप होणार आहे. ५ […]
वकील ठेवायची ऐपत नसेल तर विधी समितीकडे अर्ज करा- न्या.के. के. कुरंदळे
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क शिर्ला (अंधारे) : वकील ठेवायची ऐपत नसेल तर विधी समितीकडे अर्ज करा असे उद्गार पातुर न्यायालयाचे न्यायमूर्ती के.के .कुरंदळे यांनी अकोला जिल्हा सेवा प्राधिकरण ग्रामपंचायत शिर्ला आणि सोमपुरी महाराज यांनी संयुक्तरित्या दि 4 /11 /2022 ला आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात काढले. पुढे बोलताना ते म्हणाले की प्रकरण […]
पोस्टात ९० हजार पदांची बंपर भरती
दहावी-बारावी पास आहात… नोकरीची सर्वात मोठी संधी चालून आलीय! वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क (वृत्तसंस्था)- पोस्ट विभागात नोकरीची सर्वात मोठी संधी चालून आली आहे. पोस्टात तब्बल ९८ हजार पदांची बंपर भरती होणार आहे. पोस्ट विभागाच्या वेबसाइटवर या भरतीची सूचना जारी करण्यात आली असून पोस्टमन, मेल गार्ड आणि अन्य पदांसाठी ही भरती होणार […]